माझी लाडकी बहिण योजना अपडेट: सहावा हप्ता ₹2,100 या तारखेला जमा होणार
महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिला लाभार्थींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकार या महिन्यात कधीही सहाव्या हप्त्याची रक्कम जारी करू शकते. आतापर्यंतची प्रगती योजनेत आतापर्यंत पाच … Read more